Jump to content

१९९४ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१२वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर हिरोशिमा, जपान
भाग घेणारे संघ ४२
खेळाडू ६,८२८
खेळांचे प्रकार ३४
उद्घाटन समारंभ २ ऑक्टोबर
सांगता समारंभ १६ ऑक्टोबर
उद्घाटक सम्राट अकिहितो
< १९९० १९९८ >


१९९४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १२वी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरात २ ते १६ ऑक्टोबर, इ.स. १९९४ दरम्यान भरवली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा शहरावर अणुबाँब टाकण्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई देशांमध्ये सौदार्ह व बंधुत्व जोपासणे हे ह्या स्पर्धेचे ध्येय होते.

सहभागी देश

[संपादन]

पदक तक्ता

[संपादन]
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन १२६ ८३ ५७ २६६
जपान ध्वज जपान ६४ ७५ ७९ २१८
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ६३ ५६ ६४ १८३
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान २७ २५ २७ ७९
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान ११ १२ १९ ४२
इराण ध्वज इराण २६
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ १३ २४ ४४
भारत ध्वज भारत १६ २३
मलेशिया ध्वज मलेशिया १३ १९
१० कतार ध्वज कतार १०
११ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १२ ११ २६
१२ थायलंड ध्वज थायलंड १४ २६
१३ सीरिया ध्वज सीरिया
१४ Flag of the Philippines फिलिपिन्स १३
१५ कुवेत ध्वज कुवेत
१६ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१७ तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
१८ मंगोलिया ध्वज मंगोलिया
१९ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
२० सिंगापूर ध्वज सिंगापूर
२१ हाँग काँग ध्वज हाँग काँग १३
२२ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १०
२३ किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
२४ जॉर्डन ध्वज जॉर्डन
२५ संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
२६ मकाओ ध्वज मकाओ
२६ श्रीलंका ध्वज श्रीलंका
२८ बांगलादेश ध्वज बांगलादेश
२९ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२९ म्यानमार ध्वज म्यानमार
२९ नेपाळ ध्वज नेपाळ
२९ ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
एकूण ३३९ ३३७ ४०३ १०७९

बाह्य दुवे

[संपादन]