१९७० आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहावी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
ध्येय Ever Onward
भाग घेणारे संघ १८
खेळाडू २,४००
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६६ १९७४ >


१९७० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सहावी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण कोरियाच्या सोल शहराला मिळाले होते, परंतु आर्थिक अडचणी तसेच उत्तर कोरियाकडून धमक्या ह्या कारणांस्तव सोलने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला. गतयजमान बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १८ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ७४ ४७ २३ १ ४४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १ ८ १ ३ २३ ५४
थायलंड ध्वज थायलंड १ ७ १ ३ ३९
इराण ध्वज इराण २३
भारत ध्वज भारत १० २५
इस्रायल ध्वज इस्रायल १ ७
मलेशिया ध्वज मलेशिया १ ३
म्यानमार ध्वज म्यानमार १ २
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १ ३ २०
१० सिलोन
११ Flag of the Philippines फिलिपिन्स १ २ २२
१२ Flag of the Republic of China तैवान १ २ १ ८
१३ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १०
१४ सिंगापूर ध्वज सिंगापूर १ ५
१५ कंबोडिया ध्वज कंबोडिया
१६ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण १ ३७ १ ३३ १ ५३ ४२३

बाह्य दुवे[संपादन]