Jump to content

१९९८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१३वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ ४१
खेळाडू ३,५५४
खेळांचे प्रकार ३६
उद्घाटन समारंभ ६ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९९४ २००२ >


१९९८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १३वी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ६ ते २० डिसेंबर, इ.स. १९९८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धा बँकॉकमध्ये खेळवल्या जाण्याची ही चौथी वेळ होती.

सहभागी देश

[संपादन]

पदक तक्ता

[संपादन]
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन १२९ ७८ ६७ २७४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ६५ ४६ ५३ १६४
जपान ध्वज जपान ५२ ६१ ६८ १८१
थायलंड ध्वज थायलंड २४ २६ ४० ९०
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान २४ २४ ३० ७८
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ १९ १७ ४१ ७७
इराण ध्वज इराण १० ११ १३ ३४
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १४ १२ ३३
भारत ध्वज भारत ११ १७ ३५
१० उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान २२ १२ ४०
११ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १० ११ २७
१२ मलेशिया ध्वज मलेशिया १० १४ २९
१३ हाँग काँग ध्वज हाँग काँग १७
१४ कुवेत ध्वज कुवेत १४
१५ श्रीलंका ध्वज श्रीलंका
१६ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १५
१७ सिंगापूर ध्वज सिंगापूर १४
१८ कतार ध्वज कतार
१९ मंगोलिया ध्वज मंगोलिया १० १४
२० म्यानमार ध्वज म्यानमार ११
२१ Flag of the Philippines फिलिपिन्स १२ १८
२२ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम ११ १७
२३ तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
२४ किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
२५ जॉर्डन ध्वज जॉर्डन
२६ सीरिया ध्वज सीरिया
२७ नेपाळ ध्वज नेपाळ
२८ मकाओ ध्वज मकाओ
२९ बांगलादेश ध्वज बांगलादेश
२९ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२९ लाओस ध्वज लाओस
२९ ओमान ध्वज ओमान
२९ संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
एकूण ३७८ ३८० ४६७ १२२५

बाह्य दुवे

[संपादन]