२००२ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१४वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बुसान, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ ४४
खेळाडू ७,७११
खेळांचे प्रकार ३८
उद्घाटन समारंभ २९ सप्टेंबर
सांगता समारंभ १४ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग
प्रमुख स्थान बुसान एशियाड मैदान
< १९९८ २००६ >


२००२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १४वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरात २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, इ.स. २००२ दरम्यान भरवली गेली. १९८६ मध्ये सोल नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे बुसान हे दक्षिण कोरियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ४४ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

पदक तक्ता[संपादन]

Leander Paes during his tennis match on grass court
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तर मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत कांस्यपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन १५० ८४ ७४ ३०८
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ९६ ८० ८४ २६०
जपान ध्वज जपान ४४ ७३ ७२ १८९
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान २० २६ ३० ७६
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान १५ १२ २४ ५१
थायलंड ध्वज थायलंड १४ १९ १० ४३
भारत ध्वज भारत ११ १२ १३ ३६
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ १० १७ २५ ५२
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया ११ १३ ३३
१० इराण ध्वज इराण १४ १४ ३६
११ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१२ मलेशिया ध्वज मलेशिया १६ ३०
१३ सिंगापूर ध्वज सिंगापूर १० १७
१४ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १२ २३
१५ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम १८
१६ हाँग काँग ध्वज हाँग काँग ११ २१
१७ कतार ध्वज कतार १७
१८ Flag of the Philippines फिलिपिन्स १६ २६
१९ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२० कुवेत ध्वज कुवेत
२१ श्रीलंका ध्वज श्रीलंका
२२ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १३
२३ किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान १२
२३ म्यानमार ध्वज म्यानमार १२
२५ तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
२६ मंगोलिया ध्वज मंगोलिया १२ १४
२७ लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
२८ ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
२९ मकाओ ध्वज मकाओ
३० संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
३१ बांगलादेश ध्वज बांगलादेश
३२ नेपाळ ध्वज नेपाळ
३२ सीरिया ध्वज सीरिया
३४ जॉर्डन ध्वज जॉर्डन
३४ लाओस ध्वज लाओस
३६ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
३६ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
३६ पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन
३६ यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
एकूण ४२७ ४२१ ५०२ १३५०

बाह्य दुवे[संपादन]