टेबल टेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेबल टेनिस अथवा पिंग पाँग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते.


टेबल टेनिसची सर्वोच्च पातळी
हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.