१९६२ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर जकार्ता, इंडोनेशिया
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,४६०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ ऑगस्ट
सांगता समारंभ ४ सप्टेंबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष सुकर्णो
< १९५८ १९६६ >


१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.

बॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.


सहभागी देश[संपादन]


पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ७३ ५६ २३ १५२
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया ११ १२ २७ ५०
भारत ध्वज भारत १० १३ १० ३३
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान ११ २८
Flag of the Philippines फिलिपिन्स २२ ३६
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १० ३२
थायलंड ध्वज थायलंड १२
फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया १५
म्यानमार ध्वज म्यानमार
१० सिंगापूर ध्वज सिंगापूर
११ सिलोन
१२ हाँग काँग ध्वज हाँग काँग
१३ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१३ कंबोडिया ध्वज कंबोडिया
१३ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण १२० १२१ १२८ ३६९

बाह्य दुवे[संपादन]