कांस्यपदक
Jump to navigation
Jump to search
इ.स १९८० मधील उन्हाळी ऑलिंपिकचे कांस्यपदक
कांस्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |