Jump to content

२००६ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१५वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर दोहा, कतार
भाग घेणारे संघ ४५
खेळाडू ९,५२०
खेळांचे प्रकार ३९
उद्घाटन समारंभ १ डिसेंबर
सांगता समारंभ १५ डिसेंबर
उद्घाटक शेख हमद बिन खलिफा अल थानी
प्रमुख स्थान खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
< २००२ २०१० >


२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

पदक तक्ता[संपादन]

Leander Paes during his tennis match on grass court
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तसेच मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत देखील सुवर्णपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन १६५ ८८ ६३ ३१६
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ५८ ५२ ८२ १९२
जपान ध्वज जपान ५० ७१ ७८ १९९
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान २३ २० ४२ ८५
थायलंड ध्वज थायलंड १३ १५ २६ ५४
इराण ध्वज इराण ११ १५ २२ ४८
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान ११ १४ १५ ४०
भारत ध्वज भारत १० १७ २६ ५३
कतार ध्वज कतार १२ ११ ३२
१० चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ १० २७ ४६
११ मलेशिया ध्वज मलेशिया १७ १७ ४२
१२ सिंगापूर ध्वज सिंगापूर १२ २७
१३ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया १४
१४ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई २०
१५ हाँग काँग ध्वज हाँग काँग १२ ११ २९
१६ उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १६ ३१
१७ कुवेत ध्वज कुवेत १३
१८ Flag of the Philippines फिलिपिन्स १९
१९ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम १३ २३
२० संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती १०
२१ मंगोलिया ध्वज मंगोलिया १५
२२ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १४ २०
२३ सीरिया ध्वज सीरिया
२४ ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
२५ जॉर्डन ध्वज जॉर्डन
२६ लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
२७ म्यानमार ध्वज म्यानमार ११
२८ किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
२९ इराक ध्वज इराक
३० मकाओ ध्वज मकाओ
३१ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
३२ श्रीलंका ध्वज श्रीलंका
३३ लाओस ध्वज लाओस
३३ तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
३५ नेपाळ ध्वज नेपाळ
३६ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
३६ बांगलादेश ध्वज बांगलादेश
३६ यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
एकूण ४२८ ४२३ ५४२ १३९३

बाह्य दुवे[संपादन]