१९७८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,८४२
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९७४ १९८२ >


१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.

सहभागी देश[संपादन]

तंग राजकीय परिस्थितीमुळे इराणने आपले खेळाडू पाठवले नाही.

पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ७० ५९ ४९ १७८
Flag of the People's Republic of China चीन ५१ ५४ ४६ १५१
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १८ २० ३१ ६९
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १५ १३ १५ ४३
थायलंड ध्वज थायलंड ११ १२ १९ ४२
भारत ध्वज भारत ११ ११ २८
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १८ ३३
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १७
Flag of the Philippines फिलिपिन्स १४
१० इराक ध्वज इराक १२
११ सिंगापूर ध्वज सिंगापूर
१२ मलेशिया ध्वज मलेशिया
१३ मंगोलिया ध्वज मंगोलिया
१४ लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
१५ सीरिया ध्वज सीरिया
१६ म्यानमार ध्वज म्यानमार
१७ हाँग काँग ध्वज हाँग काँग
१८ श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९ कुवेत ध्वज कुवेत
एकूण २०१ १९९ २२६ ६२६

बाह्य दुवे[संपादन]