Jump to content

१९७४ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सातवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर तेहरान, इराण
ध्येय Tora, Tora, Tora
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,०१०
खेळांचे प्रकार १६
उद्घाटन समारंभ १ सप्टेंबर
सांगता समारंभ १६ सप्टेंबर
उद्घाटक शहा मोहम्मद रझा पेहलवी
< १९७० १९७८ >

१९७४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सातवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान शहरात १ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९७४ दरम्यान भरवली गेली. मध्य पूर्वेत आशियाई खेळ भरवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांच्या ३,०१० खेळाडूंनी भाग घेतला. अत्यानुधिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे ही स्पर्धा स्परणीय ठरली.

सहभागी देश

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये तैवानला प्रवेश नाकारून चीनला प्रवेश देण्यात आला. अनेक देशांनी इस्रायलसोबत स्पर्धांमध्ये उतरण्यास नकार दिला.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१जपान ध्वज जपान७५४९५११७५
२इराण ध्वज इराण३६२८१७८१
३Flag of the People's Republic of China चीन३३४६२७१०६
४दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१६२६१५५७
५उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१५१४१७४६
६इस्रायल ध्वज इस्रायल७४८१९
७भारत ध्वज भारत४१२१२२८
८थायलंड ध्वज थायलंड४२८१४
९इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया३४४११
१०मंगोलिया ध्वज मंगोलिया२५८१५
११पाकिस्तान ध्वज पाकिस्तान२०९११
१२श्रीलंका ध्वज श्रीलंका२००२
१३सिंगापूर ध्वज सिंगापूर१३७११
१४म्यानमार ध्वज म्यानमार१२३६
१५इराक ध्वज इराक१०५६
१६Flag of the Philippines फिलिपिन्स०२१२१४
१७मलेशिया ध्वज मलेशिया०१४५
१८कुवेत ध्वज कुवेत०१०१
१९अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान००११
एकूण२०२१९९२०८६०९

बाह्य दुवे

[संपादन]