Jump to content

पंजाबचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाबचे मुख्यमंत्री
ਪੰਜਾਬ ਰਾਜ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਸ
Chief Minister of The State of Punjab
पंजाबची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
भगवंत सिंह मान
(आम आदमी पक्ष)

१६ मार्च २०२२ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता पंजाब विधानसभा
वरिष्ठ अधिकारी पंजाबचे राज्यपाल
नियुक्ती कर्ता पंजाबचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष

पंजाबचे मुख्यमंत्री हे भारताचे पंजाब राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४७ सालापासून आजवर १५ नेते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

यादी

[संपादन]
पक्षांसाठीच्या रंगांची सूची
क्रमांक नाव कार्यकाळ प्रारंभ कार्यकाळ समाप्ती मुख्यमंत्र्यांचा पक्ष कार्यकाळाचे दिवस
गोपीचंद भार्गव १५ ऑगस्ट १९४७ १३ एप्रिल १९४९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६०८
भीमसेन सच्चर १३ एप्रिल १९४९ १८ ऑक्टोबर १९४९ १८९
(१) गोपीचंद भार्गव [२] १८ ऑक्टोबर १९४९ २० जून १९५१ ६११
रिकामे
राष्ट्रपती राजवट
२० जून १९५१ १७ एप्रिल १९५२ N/A
(२) भीमसेन सच्चर [२] १७ एप्रिल १९५२ २३ जानेवारी १९५६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३७६
(एकूणः १५६५)
प्रतापसिंह कैरो २३ जानेवारी १९५६ २१ जून १९६४ ३०७२
(१) गोपीचंद भार्गव [३] २१ जून १९६४ ६ जुलै १९६४ १६
(एकूणः १२३५)
राम किशन ७ जुलै १९६४ ५ जुलै १९६६ ७२८
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
५ जुलै १९६६ १ नोव्हेंबर १९६६ N/A
पंजाबचे मुख्यमंत्री (हरियाणा राज्य वेगळे झाल्यानंतर)
गुरुमुख सिंग मुसाफिर १ नोव्हेंबर १९६६ ८ मार्च १९६७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२८
गुरनाम सिंह ८ मार्च १९६७ २५ नोव्हेंबर १९६७ शिरोमणी अकाली दल २६३
लच्छमन सिंह गिल २५ नोव्हेंबर १९६७ २३ ऑगस्ट १९६८ २७३
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२३ ऑगस्ट १९६८ १७ फेब्रुवारी १९६९ N/A
(६) गुरनाम सिंह [२] १७ फेब्रुवारी १९६९ २७ मार्च १९७० शिरोमणी अकाली दल ४०४
(एकूणः ६६७)
प्रकाशसिंग बादल २७ मार्च १९७० १४ जून १९७१ ४४४
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१४ जून १९७१ १७ मार्च १९७२ N/A
झैल सिंग १७ मार्च १९७२ ३० एप्रिल १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८७०
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० एप्रिल १९७७ २० जून १९७७ N/A
(८) प्रकाशसिंग बादल [२] २० जून १९७७ १७ फेब्रुवारी १९८० शिरोमणी अकाली दल ९७४
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१७ फेब्रुवारी १९८० ६ जून १९८० N/A
१० दरबारा सिंह ६ जून १९८० १० ऑक्टोबर १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२२३
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१० ऑक्टोबर १९८३ २९ सप्टेंबर १९८५ N/A
११ सुरजीत सिंह बरनाला २९ सप्टेंबर १९८५ १० मे १९८७ शिरोमणी अकाली दल ५८८
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१० मे १९८७ २५ फेब्रुवारी १९९२ N/A
१२ बियंत सिंग २५ फेब्रुवारी १९९२ ३१ ऑगस्ट १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२८४
१३ हरचरण सिंह ब्रार ३१ ऑगस्ट १९९५ २१ नोव्हेंबर १९९६ ४४८
१४ राजिंदर कौर भट्टल[] २१ नोव्हेंबर १९९६ १२ फेब्रुवारी १९९७ ८३
(८) प्रकाशसिंग बादल [३] १२ फेब्रुवारी १९९७ २६ फेब्रुवारी २००२ शिरोमणी अकाली दल १८४०
१५ अमरिंदर सिंह २६ फेब्रुवारी २००२ १ मार्च २००७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८३१
(८) प्रकाशसिंग बादल [४] १ मार्च २००७ १६ मार्च २०१७ शिरोमणी अकाली दल 6460
(एकूण:9718)
(१५) अमरिंदर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ चरणजीत सिंह चन्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ भगवंत मान आम आदमी पक्ष

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]