Jump to content

अशोक गेहलोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अशोक गेहलोत

विद्यमान
पदग्रहण
१३ डिसेंबर २०१८
मागील वसुंधरा राजे शिंदे
मतदारसंघ सरदारपुरा
कार्यकाळ
१२ डिसेंबर, इ.स. २००८ – १३ डिसेंबर, इ.स. २०१३
मागील वसुंधरा राजे शिंदे
पुढील वसुंधरा राजे शिंदे
कार्यकाळ
१९९८ – २००३
पुढील वसुंधरा राजे शिंदे

जन्म ३ मे, १९५१ (1951-05-03) (वय: ७३)
जोधपूर, राजस्थान, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
पत्नी सुनीता गहलोत
धर्म हिंदू

अशोक गेहलोत (मे ३, इ.स. १९५१ - ) हे भारतातील राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे काँग्रेस पक्षाचे नेते असून डिसेंबर २०१८मध्ये तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. अशोक गेहलोत यापूर्वीही डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २००३ व डिसेंबर २००८ ते डिसेंबर २०१३ या काळातही राजस्थानचे मुख्यमंत्री होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
भैरोसिंग शेखावत
राजस्थानचे मुख्यमंत्री
डिसेंबर १, इ.स. १९९८डिसेंबर ८, इ.स. २००३
पुढील:
वसुंधरा राजे