शिवराजसिंह चौहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवराजसिंह चौहान
शिवराजसिंह चौहान

विद्यमान
पदग्रहण
२९ नोव्हेंबर २००५
मागील बाबुलाल गौर

जन्म ५ मार्च, १९५९ (1959-03-05) (वय: ५७)
जैत, सिहोर जिल्हा, मध्य प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी साधना चौहान
अपत्ये

शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते नोव्हेंबर ३०, इ.स. २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.

बाह्य दुवे[संपादन]