चर्चा:पंजाबचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिरोमणी अकाली दलासाठीचा रंग का येत नाही हे समजले नाही. Billa-E-Azam (चर्चा) १२:१२, ५ जानेवारी २०१५ (IST)

यासाठी पाहिजे असलेला साचा नव्हता. तो तयार केला आहे.
लेखातील रोस्पॅन साठी हा साचा उपयुक्त नाही. लेख बदलून व्यवस्थित केला आहे.
अभय नातू (चर्चा) २३:२७, ५ जानेवारी २०१५ (IST)