Jump to content

हरचरण सिंह ब्रार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरचरण सिंह ब्रार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२१ जानेवारी 1922 संपादन
जन्मस्थानSarai Naga संपादन
मृत्यू तारीख६ सप्टेंबर 2009 संपादन
मृत्यूस्थानचंदिगढ संपादन
अपत्यAdesh Kanwarjit Singh Brar संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदपंजाबचे मुख्यमंत्री, Member of the Punjab Legislative Assembly, ओडिशाचे राज्यपाल, Governor of Haryana संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

हरचरण सिंह ब्रार (२१ जानेवारी १९२२ ६ सप्टेंबर २००९) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजाब युनिटशी संबंधित राजकारणी होते.[] ते पंजाबचे १३ वे मुख्यमंत्री होते आणि ३१ ऑगस्ट १९९५ ते २१ नोव्हेंबर १९९६ पर्यंत पदस्थ होते. बियंत सिंग यांच्या हत्येनंतर त्यांनी पद घेतले. त्यावेळी ते मुक्तसर विधानसभा मतदारसंघातून पंजाब विधानसभेचे सदस्य होते.[]

त्यांनी फेब्रुवारी १९७७ ते सप्टेंबर १९७७ पर्यंत ओडिशाचे राज्यपाल आणि सप्टेंबर १९७७ ते डिसेंबर १९७९ पर्यंत हरियाणाचे राज्यपाल म्हणून काम केले. ब्रार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने ६ सप्टेंबर २००९ रोजी चंदीगड येथे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Former Haryana governor Harcharan Singh Brar dead
  2. "The Brar dynasty: Not a male bastion, MLA Karan Brar is holding fort to the legacy". Sukhdeep Kaur. हिंदुस्तान टाइम्स. 25 December 2016. 26 January 2018 रोजी पाहिले.
  3. Mr. Brar cremated with full State Honour’s at his native village