गोपीचंद भार्गव
Appearance
first chief minister of Punjab, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ८, इ.स. १८८९ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २६, इ.स. १९६६ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
भावंडे |
| ||
| |||
गोपीचंद भार्गव (८ मार्च १८८९ – २६ डिसेंबर १९६६) हे १५ ऑगस्ट १९४७ ते १३ एप्रिल १९४९ पंजाबचे पहिले मुख्यमंत्री होते.[१] ते पुन्हा १८ ऑक्टोबर १९४९ ते २० जून १९५१ आणि तिसऱ्यांदा काळजीवाहू म्हणून २१ जून १९६४ ते ६ जुलै १९६४ दरम्यान मुख्यमंत्री झाले.[२][३] ते काँग्रेसचे सदस्य होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Juneja, M. M. (1981). Eminent freedom fighters in Haryana. Modern Book Company. p. 77.
- ^ Subhash Chander Arora (1991). Current Issues and Trends in Centre-state Relations: A Global View. Mittal Publications. pp. 60–. ISBN 978-81-7099-307-0. 25 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "List of Chief Ministers (CM) of Punjab". Maps of India. 25 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy". 2007-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-21 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)