तेलंगणाचे राज्यपाल
Appearance
तेलंगणा हे नवीन राज्य आहे, २०१४ आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. तेलंगणाचे राज्यपाल हे तेलंगणा राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात.
८ सप्टेंबर २०१९ पासून, तमिळसाई सुंदरराजन या तेलंगणाच्या वर्तमान राज्यपाल आहेत.
तेलंगणाच्या राज्यपालांची यादी (सूची)
[संपादन]ही २०१९ पासूनच्या तेलंगणाच्या राज्यपालांची यादी आहे. राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राज्याची राजधानी हैदराबादमध्ये स्थित येथील राजभवन आहे.[१]
S.No. | चित्र | नाव | कार्यकाळ[२] | मागील पद | नियुक्ती | ||
---|---|---|---|---|---|---|---|
– | ई.एस.एल. नरसिंहन(अतिरीक्त प्रभार) | २ जून २०१४ | २३ जुलै २०१९ | 1st
( ५ वर्षे, ५१ दिवस) |
आंध्र प्रदेशचे राज्यपाल | प्रणव मुखर्जी | |
१ | ई.एस.एल. नरसिंहन | २४ जुलै २०१९ | ७ सप्टेंबर २०१९ | 2nd
( ० वर्षे, ४५ दिवस) | |||
२ | तमिळसाई सुंदरराजन | ८ सप्टेंबर २०१९ | पदाधिकारी | 1st
( ५ वर्षे, १०५ दिवस) |
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, तामिळनाडू | रामनाथ कोविंद |
हे सुद्धा पहा[संपादन]
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ HyderabadDecember 6, TS Sudhir; December 6, 2013UPDATED:; Ist, 2013 23:27. "Common Governor of Telangana, Andhra to oversee law and order in Hyderabad post bifurcation". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-12 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ The ordinal number of the term being served by the person specified in the row in the corresponding period