Jump to content

ई.एस.एल. नरसिंहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ई.एस.एल. नरसिंहन

तेलंगणाचे राज्यपाल
कार्यकाळ
२ जून २०१४  ७ सप्टेंबर २०१९
मागील पदनिर्मिती

विद्यमान
पदग्रहण
२७ डिसेंबर २००९
मागील नारायण दत्त तिवारी

छत्तीसगढचे राज्यपाल
कार्यकाळ
२५ जानेवारी २००७  २३ जानेवारी २०१०
मागील कृष्ण मोहन सेठ
पुढील शेखर दत्त

जन्म इ.स. १९४६
तामिळ नाडू
पत्नी विमला नरसिंहन

एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन ( १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेशतेलंगणा राज्याचे २ जून २०१४ ते ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे प्रथम राज्यपाल होते. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.

बाह्य दुवे

[संपादन]