झैल सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झैल सिंग
झैल सिंग

कार्यकाळ
२५ जुलै १९८२ – २५ जुलै १९८७[१]
पंतप्रधान इंदिरा गांधी
राजीव गांधी
मागील नीलम संजीव रेड्डी
पुढील रामस्वामी वेंकटरमण

झैल सिंग हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी मजकूर). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 


मागील:
नीलम संजीव रेड्डी
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९८२ - जुलै २५, इ.स. १९८७
पुढील:
रामस्वामी वेंकटरमण