पोप एड्रियान पहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप एड्रियान पहिला (??:रोम - डिसेंबर २५, इ.स. ७९५) हा आठव्या शतकाच्या अखेरीस पोप होता.
याला पोप हेड्रियान पहिला या नावानेही ओळखले जाते.
| मागील: पोप स्टीवन तिसरा |
पोप फेब्रुवारी ९, इ.स. ७७२ - डिसेंबर २५, इ.स. ७९५ |
पुढील: पोप लिओ तिसरा |