नेपाळ भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख नेपाळी भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नेपाळी.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| नेपाळ भाषा(नेपाल भासा) | |
|---|---|
| जिथे बोलली जाते तो देश: | नेपाळ, भारत |
| भाषिकांची(बोलणाऱ्यांची)एकूण संख्या: | १,०००,००० |
| भाषाकुळदृष्ट्या वर्गीकरण: |
चिनी-तिबेटी तिबेटी-ब्रम्हदेशी |
| भाषासंकेत | |
| ISO 639-1 | new |
| ISO 639-2 | new |
| SIL | new |
नेपाळ भाषा ही चिनी-तिबेटी भाषाकुळातील भाषा आहे जी नेपाळमधल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भाषा नेपाल भासा, नेवाः भाये आणि नेवारी म्हणूनही ओळखले जाते