"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎संदर्भ: शुद्धलेखन using AWB
ओळ ५३: ओळ ५३:
}}
}}


'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या [[सोळावी लोकसभा|१६व्या लोकसभेत]] ते [[१६ व्या लोकसभेचे सदस्य|खासदार]] म्हणून [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर लोकसभा मतदार संघातून]] २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले.त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या [[सोळावी लोकसभा|१६व्या लोकसभेत]] ते [[१६ व्या लोकसभेचे सदस्य|खासदार]] म्हणून [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर लोकसभा मतदार संघातून]] २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २,
| दुवा = http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २,
| शीर्षक = 'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'
| शीर्षक = 'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'
ओळ ७९: ओळ ७९:
}}</ref>
}}</ref>


ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली.भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि.[[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. [[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.


यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.
ओळ ८६: ओळ ८६:


===भूषविलेली पदे===
===भूषविलेली पदे===
[[File:Nitin Gadkari 1.JPG|left|thumb|200px|नितीन गडकरी,एक भावमुद्रा]]
[[चित्र:Nitin Gadkari 1.JPG|left|thumb|200px|नितीन गडकरी,एक भावमुद्रा]]
* माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,[[नागपूर]],महाराष्ट्र शासन,[[महाराष्ट्र]](कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम ,|शीर्षक=Nitin Gadkari &#124|publisher=Nagpurpulse.com |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
* माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, [[नागपूर]],महाराष्ट्र शासन, [[महाराष्ट्र]] (कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम ,|शीर्षक=Nitin Gadkari &#124|publisher=Nagpurpulse.com |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*चेअरमन,पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*चेअरमन, पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ]{{मृत दुवा}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ]{{मृत दुवा}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी सदस्य,हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन,महाराष्ट्र शासन.<ref name="nagpurpulse1"/>
*माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष, प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* राज्य अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4 |शीर्षक=बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी|publisher=Silobreaker |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
* राज्य अध्यक्ष, [[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4 |शीर्षक=बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी|publisher=Silobreaker |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*राष्ट्रीय अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम| work=The Times Of India | शीर्षक=फिचर्स | date=2009-12-20}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*राष्ट्रीय अध्यक्ष, [[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम| work=The Times Of India | शीर्षक=फिचर्स | date=2009-12-20}}(इंग्रजी मजकूर)</ref>


==इतर महत्त्वाची माहिती==
==इतर महत्त्वाची माहिती==

१९:०२, २४ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

नितीन गडकरी
जन्म नितीन
२७ मे,१९५७
नागपूर
निवासस्थान महाल, नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे पूलकरी
नागरिकत्व भारतीय
शिक्षण दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, नागपूर , जी एस कॉमर्स कॉलेज, नागपूर
पेशा उद्योजक,राजकारण
मूळ गाव नागपूर
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार सौ. कांचन गडकरी
अपत्ये ३, निखील, सारंग, कु.केतकी
वडील जयराम गडकरी
आई भानूताई गडकरी
संकेतस्थळ
http://www.nitingadkari.org/


नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.[१]

ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. २६ मे २०१४ ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भूषविलेली पदे

नितीन गडकरी,एक भावमुद्रा
  • माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, नागपूर,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र (कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)[२]
  • चेअरमन, पुर्ती ग्रुप[२]
  • अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य[३]
  • माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद[२]
  • माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)[२]
  • माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.[२]
  • माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ[२]
  • अध्यक्ष, प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,[२]
  • राज्य अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र.[४]
  • राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,[५]

इतर महत्त्वाची माहिती

ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.[२]


संदर्भ

  1. ^ तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २, http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २, Check |दुवा= value (सहाय्य). २५ मे २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h . Nagpurpulse.com नागपूरपल्स.कॉम , http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम , Check |दुवा= value (सहाय्य). 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)
  3. ^ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ[मृत दुवा](इंग्रजी मजकूर)
  4. ^ . Silobreaker http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4. 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)
  5. ^ The Times Of India. 2009-12-20 एकॉनॉमिक टाइम्स.कॉम http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम Check |दुवा= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)