"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Changing to standardized template.
ओळ १: ओळ १:
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]])<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/bonsai-tree-293096/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>, अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/bonsai-tree-293096/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>, अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.


;त्यांच्या काही प्रसिद्ध कविता:
;त्यांच्या काही प्रसिद्ध कविता:

१६:३३, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

त्यांच्या काही प्रसिद्ध कविता
  • अजुनि लागलेचि दार
  • कशी काळ नागिणी
  • कळा ज्या लागल्या जीवा
  • कुणि कोडे माझे उकलिल का
  • घट तिचा रिकामा
  • घन तमीं शुक्र बघ
  • चरणि तुझिया मज देई
  • जन पळभर म्हणतील हाय हाय
  • डोळे हे जुलमि गडे
  • तिनी सांजा सखे मिळाल्या
  • तुझ्या गळा माझ्या गळा
  • ते दूध तुझ्या त्या
  • नववधू प्रिया मी बावरतें
  • निजल्या तान्ह्यावरी माउली
  • पिवळे तांबुस ऊन कोवळे
  • भाग्य उजळले तुझे
  • मधु मागशी माझ्या
  • मावळत्या दिनकरा
  • या बाळांनो या रे या
  • रे हिंदबांधवा थांब


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (७ डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.