झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन शाल्व किंजवडेकर
अन्विता फलटणकर
Highlights
सर्वाधिक विजेते माझी तुझी रेशीमगाठ (१२)
सर्वाधिक नामांकने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! (३७)
विजेती मालिका माझी तुझी रेशीमगाठ
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2021) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले आहे. हा सोहळा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला. शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[१]

विजेते व नामांकने[संपादन]

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट भावी सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट भावी सासरे सर्वोत्कृष्ट भावी सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजी सर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडं सर्वोत्कृष्ट मित्र
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
झी फाईव्ह सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा पुरुष
झी फाईव्ह सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा स्त्री

विक्रम[संपादन]

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
३७ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
३४ येऊ कशी तशी मी नांदायला
३२ मन झालं बाजिंद
२७ माझी तुझी रेशीमगाठ
२६ मन उडू उडू झालं
२२ रात्रीस खेळ चाले ३
१३ ती परत आलीये
घेतला वसा टाकू नको
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
वेध भविष्याचा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१२ माझी तुझी रेशीमगाठ
येऊ कशी तशी मी नांदायला
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
रात्रीस खेळ चाले ३
मन उडू उडू झालं
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
संकर्षण कऱ्हाडे समीर माझी तुझी रेशीमगाठ
प्रार्थना बेहेरे नेहा कामत माझी तुझी रेशीमगाठ
श्रेयस तळपदे यशवर्धन चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
मोहन जोशी जगन्नाथ चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
हृता दुर्गुळे दीपिका देशपांडे (दीपू) मन उडू उडू झालं
अजिंक्य राऊत इंद्रजित साळगांवकर (इंद्रा) मन उडू उडू झालं
अन्विता फलटणकर अवनी परब (स्वीटू) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.