सा रे ग म प:लिटील चॅम्प्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ * सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
 • गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * ०७ जुलै २००८ ते ०८ फेब्रुवारी २००९
 • ०२ ऑगस्ट २०१० ते ०९ जानेवारी २०११
प्रथम प्रसारण २४ जून – ०५ डिसेंबर २०२१
अधिक माहिती
आधी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
नंतर ती परत आलीये
सारखे कार्यक्रम सा रे ग म प

पाहुणे[संपादन]

दिनांक कलाकार औचित्य
२९-३१ जुलै २०२१ सा रे ग म प जुन्या पर्वांचे स्पर्धक मैत्रीदिन विशेष
१९-२१ ऑगस्ट २०२१ संतोष चौधरी (दादूस) नारळी पौर्णिमा विशेष
२६-२८ ऑगस्ट २०२१ नितीश भारद्वाज, वैशाली सामंत श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष
०२-०४ सप्टेंबर २०२१ सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे
०९-११ सप्टेंबर २०२१ स्वप्नील बांदोडकर, पल्लवी जोशी गणेशोत्सव विशेष
१६-१८ सप्टेंबर २०२१ रवी जाधव, नागराज मंजुळे अजय-अतुल विशेष
२३-२५ सप्टेंबर २०२१ सिद्धार्थ जाधव, अमित राज
३० सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१ मोहन जोशी, आदिनाथ कोठारे
०७-०९ ऑक्टोबर २०२१ सुबोध भावे, कृष्णा मुसळे लावणी विशेष
१४-१६ ऑक्टोबर २०२१ अलका कुबल, राहीबाई पोपेरे नवरात्री विशेष
२१-२३ ऑक्टोबर २०२१ रामदास पाध्ये, उत्तरा केळकर हिंदी गाणी विशेष
२८-३० ऑक्टोबर २०२१ सलील कुलकर्णी, सुदेश भोसले
०४-०६ नोव्हेंबर २०२१ उज्ज्वल निकम, महालक्ष्मी अय्यर दिवाळी विशेष
११-१३ नोव्हेंबर २०२१ उषा मंगेशकर, केदार परूळेकर बालदिन विशेष
१८-२० नोव्हेंबर २०२१ संजय जाधव, कौशल इनामदार
२५-२७ नोव्हेंबर २०२१ सा रे ग म प जुन्या पर्वांचे विजेते

विशेष भाग[संपादन]

 1. छोटे दोस्तहो, सा रे ग म प: लिटील चॅम्प्स पुन्हा येतंय. (२४ जून २०२१)
 2. पूर्ण होणार छोट्यांचं मोठ्ठं स्वप्न. (२५-२६ जून २०२१)
 3. लिटील चॅम्प्सच्या सुरांनी सजणार जागर लोकसंगीताचा. (०१ जुलै २०२१)
 4. अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटील चॅम्प्स घेणार मनाचा ठाव. (०२-०३ जुलै २०२१)
 5. लिटील चॅम्प्सच्या मंचावर होणार छोट्यांच्या सप्तरंगी सुरांचा पाऊस. (०८ जुलै २०२१)
 6. ढग्गोबाईंना भेटायला लिटील चॅम्प्सची ट्रीप. (०९ जुलै २०२१)
 7. लिटील चॅम्प्सच्या वर्गात घेतलीये भोलानाथनं एंट्री. (१० जुलै २०२१)
 8. लिटील चॅम्प्सची वारी निघालीयेेे पांडुरंगाच्या दर्शनाला. (१५ जुलै २०२१)
 9. छोट्यांच्या सुरांनी रंगलंय वारीचं रिंगण. (१६ जुलै २०२१)
 10. झिम्मा-फुगडी घालत रंगलीये छोट्यांची पंढरीची वारी. (१७ जुलै २०२१)
 11. लिटील चॅम्प्स साजरी करणार म्युझिकल गुरुपौर्णिमा. (२२ जुलै २०२१)
 12. अजरामर गीतांनी फुलणार लिटील चॅम्प्सची गुरुपौर्णिमा. (२३-२४ जुलै २०२१)
 13. स्वराच्या गाण्यावर जयने धरलाय ताल. (२९ जुलै २०२१)
 14. जासूस गौरी गोसावीची लिटील चॅम्प्स करणार पोलखोल. (३०-३१ जुलै २०२१)
 15. रीत घेणार लिटील चॅम्प आर्याचा फ्रेंडशिप क्लास. (०१ ऑगस्ट २०२१)
 16. छोट्यांच्या गाण्यांनी बहरणार मराठी संगीताचा सुवर्णकाळ. (०५ ऑगस्ट २०२१)
 17. रागिणीच्या गाण्यावर मृण्मयी धरणार ताल. (०६-०७ ऑगस्ट २०२१)
 18. लिटील चॅम्प्सच्या मथुरेत येणार महाभारतातील श्रीकृष्ण. (२६ ऑगस्ट २०२१)
 19. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिसणार छोट्यांच्या कृष्णलीला. (२७ ऑगस्ट २०२१)
 20. छोट्यांच्या जगात रमलाय महाभारतातील कृष्ण. (२८ ऑगस्ट २०२१)
 21. सारेगमपच्या मंचावर अवतरणार महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरा. (०२-०४ सप्टेंबर २०२१)
 22. टाइमपास ३ आणि सैराट २ साठी रवीदादा आणि नागराजला मिळणार नवीन प्राजू आणि आर्ची. (१६-१८ सप्टेंबर २०२१)
 23. सिद्धूदादाच्या एनर्जीने लिटील चॅम्प्स झालेत फुल्ल चार्ज. (२३-२५ सप्टेंबर २०२१)
 24. छोट्यांसोबत धमाल करायला आलाय कोठारेंचा छकुला. (३० सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१)
 25. लिटील चॅम्प्सच्या मंचावर रंगणार सुरांचा खटला. (३१ ऑक्टोबर २०२१)
 26. स्वरगंधर्व मंगेशकरांच्या गीतांनी नटलाय लिटील चॅम्प्सचा मंच. (०४ नोव्हेंबर २०२१)
 27. लिटील चॅम्प्सना मिळाली उषाताईंची शाबासकी. (०५ नोव्हेंबर २०२१)
 28. मेंटलिस्ट केदार करणार पंचरत्नांची पोलखोल. (०६ नोव्हेंबर २०२१)
 29. लिटील चॅम्प्स घेणार संजयदादांकडून ॲक्टिंगचे धडे. (११-१३ नोव्हेंबर २०२१)
 30. लिटील चॅम्प्सकडे आहे एक खास सरप्राईज. (१८-२० नोव्हेंबर २०२१)
 31. स्वरा आणि रीत, कोण पोहोचणार महाअंतिम सोहळ्यात? (२५-२७ नोव्हेंबर २०२१)
 32. सुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होणार महाराष्ट्राचा लिटील चॅम्प्स? (०५ डिसेंबर २०२१)
 33. प्रवास सप्तसुरांच्या स्वप्नपूर्तीचा, उत्सव छोट्यांच्या मोठ्या स्वप्नांचा. (१२ डिसेंबर २०२१)