मन झालं बाजिंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मन झालं बाजिंद
दिग्दर्शक अनिकेत साने
निर्माता तेजपाल वाघ
निर्मिती संस्था वाघोबा प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ ऑगस्ट २०२१ –
अधिक माहिती
आधी घेतला वसा टाकू नको
नंतर मन उडू उडू झालं

कलाकार[संपादन]

 • वैभव चव्हाण - रायबान (राया) विधाते
 • श्वेता खरात - कृष्णा गोविंद फुले / कृष्णा रायबान विधाते
 • कल्याणी चौधरी - गुली
 • रियाझ मुलानी - हृतिक
 • सानिका काशीकर - अंतरा प्रदीप बोराटे
 • वैशाली राजेघाटगे - रंजना विधाते
 • राजेश अहेर - भाऊसाहेब विधाते
 • बीना सिद्धार्थ - आशा सोपान राऊत
 • कल्पना सारंग - फुई आजी
 • भरत शिंदे - सोपान राऊत
 • तान्हाजी गालगुंडे - मनोज (मुंज्या)
  • गजानन कांबळे - मनोज (मुंज्या)
 • अरबाज शेख - पप्या
 • सचिन हगवणे-पाटील - मदन
 • भक्ती झणझणे - मुंज्याची आई
 • योगेश देशपांडे - विश्वजीत धर्माधिकारी
 • सुरेंद्र साठे - प्रदीप बोराटे
 • धनंजय जामदार

विशेष भाग[संपादन]

 1. तुझ्या एका दिठीसाठी जीव उधळून देतो, बाजिंदा रंगाचं आभाळ पांघरून घेतो. (२३ ऑगस्ट २०२१)
 2. मदत मागण्यासाठी आलेल्या रायाला कृष्णानेच लावलं कामाला. (२४ ऑगस्ट २०२१)
 3. गुली मावशीने टाकलेल्या जाळ्यातून कशी सावरणार कृष्णा? (२६ ऑगस्ट २०२१)
 4. वाजतगाजत गणरायाचं आगमन होणार, कृष्णाच्या रुपात रायाच्या लग्नातील विघ्न दूर होणार. (२८ ऑगस्ट २०२१)
 5. गौरीपूजनाच्या दिवशी गुली मावशीने दुखावला कृष्णाचा स्वाभिमान, परत कसा मिळवेल कृष्णा आपला सन्मान? (३१ ऑगस्ट २०२१)
 6. पाताळयंत्री गुली मावशीने रायाच्या लग्नासाठी केली कृष्णाचीच निवड. (०२ सप्टेंबर २०२१)
 7. रायाशी लग्न करण्यासाठी कृष्णाच योग्य, गुली मावशीने रंजनालाच टाकले कोड्यात. (०४ सप्टेंबर २०२१)
 8. कृष्णाचा प्रामाणिकपणा कौतुकास पात्र ठरणार का? (०६ सप्टेंबर २०२१)
 9. एकीकडे आजारी मामीची काळजी अन् दुसरीकडे कारखान्याचं काम, यातून कसा मार्ग काढेल कृष्णा? (०८ सप्टेंबर २०२१)
 10. कृष्णाला समजून घेण्याचा रायाचा प्रयत्न यशस्वी होईल का? (०९ सप्टेंबर २०२१)
 11. क्लासचा अभ्यास आणि कारखान्याचं काम, ही दुहेरी कामगिरी कशी पार पाडणार कृष्णा? (१० सप्टेंबर २०२१)
 12. कारखान्याच्या कामाच्या बाबतीत कृष्णाने केलं रायाला सावध. (१३ सप्टेंबर २०२१)
 13. कृष्णाच्या शिक्षणावरुन भाऊसाहेबांचा रायाला ओरडा, कृष्णाला समजून घेईल का राया? (१५ सप्टेंबर २०२१)
 14. कामाच्या धावपळीने कृष्णाला आली चक्कर, कृष्णा परीक्षा देऊ शकणार का? (१८ सप्टेंबर २०२१)
 15. जीवावर उदार होऊन मामीने केलेली मदत कृष्णाला नवी उमेद देणार. (२० सप्टेंबर २०२१)
 16. कृष्णा आणि मामाच्या विश्वासाच्या नात्याला गुली मावशी सुरुंग लावणार. (२२ सप्टेंबर २०२१)
 17. कृष्णाच्या कुटुंबाचा गुली मावशीच्या षडयंत्रापुढे कसा निभाव लागणार? (२३ सप्टेंबर २०२१)
 18. राया दुखावलेल्या कृष्णाची कशी समजूत काढणार? (२५ सप्टेंबर २०२१)
 19. रायाच्या मदतीला धावून येणार का कृष्णा? (२७ सप्टेंबर २०२१)
 20. कृष्णाच्या मदतीने भारावून गेलेला राया तिच्यासमोर आपलं मन मोकळं करणार का? (३० सप्टेंबर २०२१)
 21. भाऊसाहेबांनी फक्त कृष्णाचंच कौतुक केल्यामुळे राया दुखावला जाईल का? (०२ ऑक्टोबर २०२१)
 22. नव्या मालकाच्या येण्यामुळे राया आणि कृष्णामधील गैरसमज वाढणार का? (०४ ऑक्टोबर २०२१)
 23. कृष्णा हळदीचा कारखाना सोडून जाणार हा रायाचा गैरसमज खरा ठरणार का? (०६ ऑक्टोबर २०२१)
 24. भाऊसाहेबांचा मान राखण्यासाठी गुली मावशीच्या वचनात अडकणार का कृष्णा? (०९ ऑक्टोबर २०२१)
 25. बाजिंद्या रंगात रंगणार राया-कृष्णाचा लग्नसोहळा. (१७ ऑक्टोबर २०२१)
 26. रायाशी लग्न झाल्यावर सासरच्या उंबरठ्यावरचे माप कृष्णा ओलांडू शकेल का? (१९ ऑक्टोबर २०२१)
 27. रायाशी कृष्णाची बांधलेली लग्नगाठ अधिक दृढ होणार, कृष्णा परत येणार का? (२१ ऑक्टोबर २०२१)
 28. जीवघेण्या अपघातातून वाचल्यावर कृष्णा पहिल्यांदा ओलांडणार सासरचा उंबरा. (२३ ऑक्टोबर २०२१)
 29. दिवाळी पहाट राया-कृष्णाच्या नात्याला दाखवेल का प्रेमाची वाट? (२५ ऑक्टोबर २०२१)
 30. दिवाळसणाच्या निमित्ताने राया-कृष्णामधील अंतर मिटेल का? (२७ ऑक्टोबर २०२१)
 31. रायाच्या बदललेल्या रुपाची कृष्णावर मोहिनी. (२८ ऑक्टोबर २०२१)
 32. रायामुळे कृष्णावरील जीवघेणा प्रसंग टळणार. (२९ ऑक्टोबर २०२१)
 33. रायाच्या चिडण्यामागचे कारण कृष्णाला कळणार का? (०१ नोव्हेंबर २०२१)
 34. सुनेचे कर्तव्य पार पाडताना कृष्णाला मिळेल का रायाची साथ? (०४ नोव्हेंबर २०२१)
 35. राया-कृष्णाच्या गाडीला अपघात, गुरुजींचं भाकित खरं होणार का? (०६ नोव्हेंबर २०२१)
 36. माहेरावर आलेलं संकट कृष्णाला कळणार का? (०९ नोव्हेंबर २०२१)
 37. राया आणि कृष्णामध्ये पुन्हा भांडण, कृष्णा घेणार कठोर निर्णय. (११ नोव्हेंबर २०२१)
 38. सासरी जायचं स्वप्न पाहणाऱ्या कृष्णाचं माहेर राया सावरणार. (१३ नोव्हेंबर २०२१)
 39. ट्रकमधून आली रायाची स्वारी न्यायला कृष्णाला सासरी. (२१ नोव्हेंबर २०२१)
 40. राया आणि कृष्णा घरच्यांना त्यांच्यातील नात्याविषयी सांगणार का? (२२ नोव्हेंबर २०२१)
 41. घरच्यांचा मान ठेवून राया आणि कृष्णा निघाले हनिमूनला. (२४ नोव्हेंबर २०२१)
 42. रायाचं सांभाळून घेणं कृष्णाला आवडू लागलंय, हे प्रेम तर नाही ना! (२६ नोव्हेंबर २०२१)
 43. राया-कृष्णाच्या संसारात गुली मावशी मिठाचा खडा टाकणार. (२९ नोव्हेंबर २०२१)
 44. कृष्णाला लागलेली प्रेमाची चाहूल रायाला समजेल का? (३० नोव्हेंबर २०२१)
 45. रायाच्या बाजिंदपणाची कृष्णावर मोहिनी. (०२ डिसेंबर २०२१)
 46. कृष्णाच्या आयुष्यात आलेलं प्रेमाचं वळण स्वप्नच राहणार की सत्यात उतरणार? (०४ डिसेंबर २०२१)
 47. विधाते कुटुंबाचा गोड गैरसमज, कृष्णा देणार 'गोड' बातमी! (०८ डिसेंबर २०२१)
 48. कृष्णा सासूबाईंना देणार त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचं वचन. (१० डिसेंबर २०२१)
 49. रंजनाला कृष्णाच्या विरोधात भडकवण्यासाठी गुली मावशी रचणार कारस्थान. (१३ डिसेंबर २०२१)
 50. भाऊसाहेब कारखान्याची पूर्ण जबाबदारी कृष्णावर सोपवणार. (१९ डिसेंबर २०२१)
 51. विधाते कुटुंबात फूट पडल्याच्या बातमीमुळे राया आणि भाऊसाहेबांमधील वडील-मुलाचं नातं पणाला लागणार. (२२ डिसेंबर २०२१)
 52. कारस्थानी गुली मावशीमुळे कृष्णाचा जीव धोक्यात, राया तिला वाचवू शकेल का? (२५ डिसेंबर २०२१)
 53. शेतात अचानकपणे लागलेल्या आगीत राया-कृष्णा सापडणार. (२७ डिसेंबर २०२१)
 54. गुली मावशीने रचलेल्या कारस्थानामुळे विधाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार. (०२ जानेवारी २०२२)
 55. राया-कृष्णा घर सोडून शेतावर जाणार. (०५ जानेवारी २०२२)
 56. कारखान्याची नवी मालकीण म्हणून कृष्णाचा पहिलाच दिवस ठरणार शेवटचा. (०७ जानेवारी २०२२)
 57. कृष्णाला वाचवण्यात डॉक्टर यशस्वी होतील का? (१० जानेवारी २०२२)
 58. रायाचं बाजिंद प्रेम जिंकणार, कृष्णाचा जीव वाचणार. (११ जानेवारी २०२२)
 59. मकरसंक्रांतीच्या दिवशी राया कृष्णाला घेऊन घरी येणार, आजन्म साथ देण्याचं वचन पाळणार. (१३ जानेवारी २०२२)
 60. कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा राया पूर्ण करणार. (१५ जानेवारी २०२२)
 61. कृष्णा लग्नानंतरचं पहिलं हळदीकुंकू आनंदात साजरं करु शकणार का? (१७ जानेवारी २०२२)
 62. कृष्णाला सी.ए.च्या परीक्षेसाठी लेखनिक मिळणार का? (२० जानेवारी २०२२)
 63. सी.ए.ची परीक्षा देण्याआधी राया-कृष्णामध्ये भांडण होणार. (२२ जानेवारी २०२२)
 64. रायाच्या सुखासाठी कृष्णा घर सोडून जाणार. (२४ जानेवारी २०२२)