ती परत आलीये
Appearance
| ती परत आलीये | |
|---|---|
| कलाकार | खाली पहा |
| देश | भारत |
| भाषा | मराठी |
| एपिसोड संख्या | १०७ |
| निर्मिती माहिती | |
| प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता |
| प्रसारण माहिती | |
| वाहिनी | झी मराठी |
| प्रथम प्रसारण | १६ ऑगस्ट २०२१ – १८ डिसेंबर २०२१ |
| अधिक माहिती | |
ती परत आलीये ही एक भारतीय मराठी हॉरर दूरचित्रवाणी मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.[१] ही मालिका १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रसारित होतेय. विजय कदम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.[२]
अभिनेते
[संपादन]- विजय कदम - बाबुराव तांडेल
- श्रेयस राजे - सतेज
- कुंजिका काळविंट - सायली
- वैष्णवी करमरकर - अनुजा
- समीर खांडेकर - हनुमंत
- नचिकेत देवस्थळी - विक्रांत
- अनुप बेलवलकर - अभय
- तेजस महाजन - मॅंडी
- अनुष्का जुन्नरकर - निलांबरी
- प्रथमेश शिवलकर - टिकाराम राजाराम चव्हाण
- तन्वी कुलकर्णी - रोहिणी
विशेष भाग
[संपादन]- दहा वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला आणि आज ती परत आलीये. (१६ ऑगस्ट २०२१)
- मेलेली व्यक्ती कधीच जिवंत होत नाही पण आज... (०९ सप्टेंबर २०२१)
- बोलता बोलता हनम्याच्या अचानक गायब होण्याने विकीला जबरदस्त धक्का. (११ सप्टेंबर २०२१)
- नाटकी सत्याला सायलीकडून हवाय प्रेमाचा आधार. (१३ सप्टेंबर २०२१)
- अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सायलीला मिळाला विकीचा प्रेमळ दिलासा. (१६ सप्टेंबर २०२१)
- जंगलात ठरल्याप्रमाणे सायलीची निलांबरीशी भेट होणार का? (१८ सप्टेंबर २०२१)
- इन्स्पेक्टर लोखंडेवर हल्ला मित्रांसाठी कोणतं नवं संकट निर्माण करेल? (२० सप्टेंबर २०२१)
- बाबुराव आणि इन्स्पेक्टर लोखंडे मिळून मित्रांच्या विरोधात कोणता नवा डाव टाकणार? (२१ ऑक्टोबर २०२१)
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "'ती परत आलीये' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो प्रदर्शित". लोकसत्ता. 2021-07-19. 2021-08-11 रोजी पाहिले.
- ^ "Veteran Marathi actor Vijay Kadam makes his TV comeback with the new thriller Ti Parat Aaliye - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-11 रोजी पाहिले.