Jump to content

विजय कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय कदम
जन्म विजय दत्ताराम कदम[]
४ जून
मुंबई
मृत्यू १० ऑगस्ट २०२४
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८० - २०२४
भाषा मराठी
प्रमुख नाटके विच्छा माझी पुरी करा
प्रमुख चित्रपट हळद रुसली कुकु हसलं
पत्नी पद्मश्री जोशी कदम
अपत्ये एक
नातेवाईक पल्लवी जोशी[]
अधिकृत संकेतस्थळ vijaykadam.in

विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. सध्या ते ती परत आलीये या मालिकेत बाबुराव तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जेष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम यांचा वाढदिवस". bytesofindia.com. १० ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "विजय कदम यांच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होतं मोठं कनेक्शन!". thodkyaat.com. १० ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.