एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
Rio2016 Gerais 030 8069 -c-2016 GabrielHeusi HeusiAction.jpg
स्थळ रियो दी जानेरो, ब्राझील
स्थापना २००३-०७
सुरवात २००७, २०१६
मालक रियो दी जानेरो प्रांत
प्रचालक बोटाफोगो
मैदान प्रकार गवताळ
किंमत R$३८०
वास्तुशास्त्रज्ञ कार्लोस पोर्टो
आसन क्षमता ४६,९३१, ६०,००० (ऑलिंपिक)
मैदान मोजमाप १०५ मी × ६८ मी (३४४ फूट × २२३ फूट)
इतर यजमान
बोटाफोगो (२००७-सद्य)

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे (पोर्तुगीज उच्चार: [iʃˈtadʒw oˈɫĩpiku ˈʒwɐ̃w̃ ɐveˈlɐ̃ʒi]; इंग्लिश: João Havelange Olympic Stadium) निल्टन सान्तोस मैदान (ब्राझीलचा फुटबॉल खेळाडू) म्हणून सुद्धा ओळखले जाणारे हे मैदान रियो दी जानेरो, ब्राझील येथील एन्गेन्हो दे देन्त्रो जवळ स्थित एक बहुउपयोगी मैदान आहे.