डेन्व्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डेन्व्हर
Denver
अमेरिकामधील शहर

DENCP.JPG

Flag of Denver, Colorado.svg
ध्वज
US DenverCOseal COA.svg
चिन्ह
डेन्व्हर is located in कॉलोराडो
डेन्व्हर
डेन्व्हर
डेन्व्हरचे कॉलोराडोमधील स्थान
डेन्व्हर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डेन्व्हर
डेन्व्हर
डेन्व्हरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°44′21″N 104°59′5″W / 39.73917°N 104.98472°W / 39.73917; -104.98472गुणक: 39°44′21″N 104°59′5″W / 39.73917°N 104.98472°W / 39.73917; -104.98472

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर २२, इ.स. १८५८
क्षेत्रफळ ४०१.३ चौ. किमी (१५४.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५,६८० फूट (१,७३० मी)
किमान ५,१३० फूट (१,५६० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,००,१५८
  - घनता १,५११ /चौ. किमी (३,९१० /चौ. मैल)
  - महानगर २५,५२,१९५
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
denvergov.org


डेन्व्हर (इंग्लिश: Denver) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डेन्व्हर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसले आहे. डेन्व्हरची समुद्रसपाटीपासूनची उंची बरोबर १.६ किमी किंवा १ मैल असल्यामुळे डेन्व्हरला माइल हाय सिटी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. २०१० साली ६ लाख लोकसंख्या असलेले डेन्व्हर अमेरिकेमधील २६व्या क्रमांकाचे मोठे शहर तर २५.५ लाख वस्ती असलेले डेन्व्हर महानगर क्षेत्र २१व्या क्रमांकाचे मोठे आहेत.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहराला विमानसेवा पुरवतो.

राजकारण[संपादन]

डेन्व्हरचे महापौर येथील मुख्याधिकारी असतात. या पदाची मुदत चार वर्षांची असते.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत