कर्नाटक उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाटक उच्च न्यायालय हे भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय बंगळूर शहरामध्ये स्थित असून त्याचे खंडपीठे हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा शहरांत आहेत. या न्यायालयाची स्थापना इ.स. १९७३ रोजी केली गेली.

सुभ्रो कमल मुखर्जी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत.

हेही पाहा[संपादन]