Jump to content

"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''गोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''', (अन्य नावे: '''श्री प्रभू''' ;) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक गुरू होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचे ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते.
 
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
२९,७८९

संपादने