"हावडा–गया–दिल्ली रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
[[वर्ग:दिल्लीमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:दिल्लीमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:बिहारमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:झारखंडमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतूक]]

१८:३९, ३० जून २०१६ ची आवृत्ती

दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग
प्रदेश दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल
सुरूवात−शेवट नवी दिल्ली
हावडा
मालक भारतीय रेल्वे
चालक पूर्व रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,४४९ किमी (९०० मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी; १९६०-१९६६ दरम्यान
कमाल वेग १६० किमी/तास

दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्लीकोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,४४९ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबाद, गया, धनबाद इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर तो मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो.

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • दिल्ली-कानपूर पट्टा
  • कानपूर-मुघलसराई पट्टा
  • मुघलसराई-गया पट्टा
  • गया-आसनसोल पट्टा
  • आसनसोल-बर्धमान पट्टा
  • बर्धमान-हावडा पट्टा

दिल्ली व कोलकाता दरम्यान धावणाऱ्या सियालदाह राजधानी एक्सप्रेस, पश्चिम बंगाल संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.