इटावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख इटावा शहराविषयी आहे. इटावा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


इटावा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर इटावा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,५६,८३८ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.