Jump to content

दुर्गापूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुर्गापूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता दुर्गापूर, बर्धमान जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक 23°29′43″N 87°19′3″E / 23.49528°N 87.31750°E / 23.49528; 87.31750
समुद्रसपाटीपासूनची उंची ७७ मी
मार्ग दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग
दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५५
विद्युतीकरण होय
संकेत DGR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग आसनसोल विभाग, पूर्व रेल्वे
स्थान
दुर्गापूर is located in पश्चिम बंगाल
दुर्गापूर
दुर्गापूर
पश्चिम बंगालमधील स्थान

दुर्गापूर हे पश्चिम बंगाल राज्याच्या दुर्गापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गवर असलेले दुर्गापूर हे एक वर्दळीचे स्थानक असून कोलकाता ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

प्रमुख गाड्या

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]