"१९५६ हिवाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: bs:VII zimske olimpijske igre - Cortina d'Ampezzo 1956.
छो +{{Link FA|en}}
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १०६: ओळ १०६:
[[वर्ग:इटलीमधील खेळ]]
[[वर्ग:इटलीमधील खेळ]]
[[वर्ग:इ.स. १९५६|हि]]
[[वर्ग:इ.स. १९५६|हि]]

{{Link FA|en}}


[[ab:Кортина д'Ампеццо 1956]]
[[ab:Кортина д'Ампеццо 1956]]

०३:०९, २९ जुलै २०१२ ची आवृत्ती

१९५६ हिवाळी ऑलिंपिक
VII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो
इटली ध्वज इटली


सहभागी देश ३२
सहभागी खेळाडू ८२१
स्पर्धा २४, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन जानेवारी २६


सांगता फेब्रुवारी ५
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष ज्योव्हानी ग्राँकी
मैदान स्तादियो ओलिंपिका


◄◄ १९५२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६० ►►

१९५६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा इटली देशाच्या ओस्लो शहरामध्ये जानेवारी २६ ते फेब्रुवारी ५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३२ देशांच्या ८२१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

यजमान शहर

A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
कोर्तिना द'अम्पिझ्झो
कोर्तिना द'अम्पिझ्झोचे इटलीमधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतामधील कोर्तिना द'अम्पिझ्झो ह्या शहराची निवड १९४९ साली करण्यात आली. अमेरिकेमधील कॉलोराडो स्प्रिंग्जलेक प्लॅसिड तसेच कॅनडामधील माँत्रियाल ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हियेत संघाची ही पहिलीच हिवाळी स्पर्धा होती.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 7 3 6 16
2 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 4 3 4 11
3 फिनलंड फिनलंड 3 3 1 7
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 3 2 1 6
5 स्वीडन स्वीडन 2 4 4 10
6 अमेरिका अमेरिका 2 3 2 7
7 नॉर्वे नॉर्वे 2 1 1 4
8 इटली इटली (यजमान) 1 2 0 3
9 जर्मनी जर्मनी 1 0 1 2
10 कॅनडा कॅनडा 0 1 2 3


बाह्य दुवे


साचा:Link FA