Jump to content

"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२: ओळ २२:
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.


भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
[[नीरा नदी]] ही भीमा नदीची उपनदी आहे. ती [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.


भीमा नदीची [[नीरा नदी]] ही उपनदी [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,१६४ चौरस कि. मी.आहे.


भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.
महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.




ओळ ४७: ओळ ५१:


==भीमा नदीकाठची गावे==
==भीमा नदीकाठची गावे==
राजगुरुनगर, पंढरपूर
सोलापूर, पुणे


==सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख==
==सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख==

२१:५२, ६ जुलै २०१९ ची आवृत्ती

भीमा
उगम भीमाशंकर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र, कर्नाटक
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ
धरणे उजनी धरण

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.


चंद्रभागा

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत.

भीमा नदीच्या उपनद्या

भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), मुळा, कुंडली, मनगंगा (माणगंगा) नदी|माण]], नीरा वगैरे.

भीमा नदीकाठची मंदिरे

भीमा नदीकाठची गावे

राजगुरुनगर, पंढरपूर

सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख

हे सुद्धा पहा