Jump to content

"बलिप्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


'''अतिरूपात् हृता सीता | अतिदर्पाच्च रावणः | अतिदानात् बलिर्बद्धः | अति सर्वत्र वर्जयेत् ||'''
'''अतिरूपात् हृता सीता | अतिदर्पाच्च रावणः | अतिदानात् बलिर्बद्धः | अति सर्वत्र वर्जयेत् ||'''

ज्या वामनाने बळीला पाताळात ढकलले त्या वामनाची जयंती भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. त्या दिवशी वामनाची पूजा करतात.


==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==

२१:५३, २६ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतॊ. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बली हा शेतकरी राजा होता. त्याच्या पुण्यसंचयामुळे तो देवांना खुपू लागला. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी होता. त्याच्या अतिदानशीलतेचा फायदा घेऊन विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्याला पाताळात (बाली बेटावर) ढकलले. याबद्दलचे एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे.

अतिरूपात् हृता सीता | अतिदर्पाच्च रावणः | अतिदानात् बलिर्बद्धः | अति सर्वत्र वर्जयेत् ||

ज्या वामनाने बळीला पाताळात ढकलले त्या वामनाची जयंती भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. त्या दिवशी वामनाची पूजा करतात.

बाह्यदुवे

  • http://www.marathimati.net/balipratipada/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व ![मृत दुवा]