Jump to content

"नारळी पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नारळी पौर्णिमा''' हा सण [[श्रावण पौर्णिमा|श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी]] साजरा केला जातो.
'''नारळी पौर्णिमा''' हा सण हिंदू महिन्यांपैकी [[श्रावण पौर्णिमा|श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी]] साजरा केला जातो.

या दिवशी महाराष्ट्रातले [[कोळी]] व इतर समुद्राशी निगडित व्यवसायांतील लोक [[समुद्र|समुद्राची]] [[पूजा]] करून त्यास [[नारळ]] अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते.

ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.


या दिवशी [[कोळी]] व इतर समुद्राशी निगडित व्यवसायातील लोक [[समुद्र|समुद्राची]] [[पूजा]] करून त्यास [[नारळ]] अर्पण करतात.
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१४:२०, १७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी महाराष्ट्रातले कोळी व इतर समुद्राशी निगडित व्यवसायांतील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते.

ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.