सदस्य चर्चा:शंतनू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

नमस्कार शंतनू, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

हजारो संदर्भ स्रोतातील अ‍ॅक्सेसदिनांक हे parameter निकामी[संपादन]

नमस्कार,

आपण अलीकडेच केलेल्या संदर्भ स्रोतांच्या साच्यातील बदलामुळे म्हणजेच अ‍ॅक्सेसदिनांक याऐवजी ॲक्सेसदिनांक यामुळे मराठी विकिपीडियावरील हजारो संदर्भ स्रोतातील अ‍ॅक्सेसदिनांक हे parameter निकामी झाले आहे. उदा. नालंदा विद्यापीठ हा लेख पहावा.

आत्तापर्यंत हजारो ठिकाणी हे साचे वापरले गेले असल्याने पहिलेच पॅरामीटर वापरात आलेले आहे. नवीन टाकलेले पॅरामीटर जुन्या साच्यातील पॅरामीटर स्विकारणार नाही. बदल करायचा असेल तर तंत्रज्ञ, जाणकार यांच्या मदतीने जुने पॅरामीटर आणि नवीन पॅरामीटर साचा कसे स्विकारील हे पहावे लागेल. तूर्त सर्व संदर्भ स्रोतांच्या साच्यातील आपण केलेले बदल मागे घ्यावेत अशी विनंती किंवा आपल्याकडे अधिकृत सांगकाम्या असल्यास तो चालवून विकिपीडियावर ज्या ज्या ठिकाणी हे संदर्भसाचे वापरले आहेत त्याठिकाणी आपण तातडीने बदल करावा. -संतोष दहिवळ (चर्चा) ०१:४६, २६ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

संतोष दहिवळांना सहमती. शंतनू, साच्यांमध्ये बदल करण्यापूर्वी कृपया परिणामांचा विचार करावा. अॅ व ॲ ही दोन्ही अक्षरे माझ्या computerवर सारखीच दिसतात. हे बदल करणे थांबवावे. - अभिजीत साठे (चर्चा) ०२:२५, २६ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

साच्यामधील अॅ चा बदल[संपादन]

येथील बदलाचा आधार घेऊन आपल्याला या व अन्य साच्यातील अॅ मध्ये बदल करता येतील. मात्र पहिले सर्व code तसेच ठेवून नवीन code घालण्याची काळजी घ्यावी लागेल. -संतोष दहिवळ (चर्चा) १३:२५, २६ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

/* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */[संपादन]

नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:१९, २७ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

चावडी आणि कौल येथील बदल[संपादन]

चावडी मध्यवर्ती चर्चा आणि कौल येथील आपले सदस्य खाते तसेच आपले 'नीनावी' ह्या बॉट खात्या मार्फतचे काही बदलांनी विकिपीडियातील काही सदस्य गट नाराज झालेले आढळून येत आहेत.विकिपीडिया संस्कृती चांगल्या कामात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते मात्र विकिपीडियातील वेगेवेगळ्या बाबी कशा बॅलन्स होतात ह्याचा काही काळ कोणत्याही विवादात भाग न घेता अभ्यास करावा.प्रत्येक वेळी नियमांना कवटालून बसू नये.सदस्य आणि समुदायाच्या विन्ंत्यांवर सकारात्मक पूर्वग्रहांशिवाय विचार करावा. आपल्या कृती समुदायास विश्वासात घेऊन करण्याकडे कल असावा.विकिपीडिया केवळ नीयमतयार करणे आणि नीयमांना कवटाळून बसण्याचाही कार्यक्रम नाही. हा सर्व बॅलन्स लक्षात येण्याकरिता काही कालावधी जाईल;
आपले मराठी विकिपीडियावरिल शुद्धलेखन विषयक प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत.आपल्या हातून आपल्या आवडीचे लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
आपली सदस्य परमहंस यांचे लेखन स्थानांतरीत करण्याची कृती टाळण्याजोगी होती. कौलात सहभागी होताना दुसऱ्यांच्या कौलांचे पर्याय परस्पर बदल करू नयेत काही बदल् करावयाचा असेल तर कौल मांडणाऱ्या सदस्याची संमती घ्यावी.संतोष दहिवळांनी ज्या प्रमाणे कौलाबद्दल चावडीवर चर्चा मांडली त्याप्रमाणे ध्येय धोरणेवर तात्वीक चर्चा करून समुदायास विश्वासात घ्यावे.
मराठी बॉट खात्यांच्या उपयोगाच्या संदर्भाने मार्गदर्शिका आणि चर्चेचे लवकरच चावडी ध्येय धोरणे येथे चर्चा प्रस्तावीत आहे. तुर्तास आपल्या बॉट खात्या मार्फत कोणती कार्ये करणार आहात याची कल्पना आणि चर्चा सदस्य संकल्प द्रविड आणि सदस्य अभय नातूंशी करावी. अधिकृत नवे धोरण चर्चीले जाऊन स्विकारले जात नाही तो पर्यंत चावडी,चर्चा नामविश्व आणि सदस्य चर्चा नामविश्वात 'नीनावी' हे बॉट खाते वापरू नये.
माहितगार (चर्चा) १९:५७, ३१ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

Marathi[संपादन]

Hi! I don't speak Marathi. Do you speak English? I do not know of a program which can automatically translate Marathi to English, so please communicate to me in English Thanks WhisperToMe (चर्चा) १०:२३, ३ एप्रिल २०१२ (IST)Reply[reply]

BTW do you do article requests in Marathi? There are some articles I would like to request Thanks WhisperToMe (चर्चा) १२:०२, ४ एप्रिल २०१२ (IST)Reply[reply]

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:१०, ११ जून २०१२ (IST)Reply[reply]

पान का ? काढा[संपादन]

Sorry "सदस्य:पान का ? काढा" is a limited purpose account (So I have no reason and purpose to get in any other debate through this account) , when I visited here to my surprise most of the pages with deletion templates do not carry any reasons why the concerned pages need to be deleted and certainly this attitude and culture is of quite inconvinience to the new comers .I fail to understand why this aspect is not a cause of concern to Marathi language wikipedians ! and more over people putting in deletion templates do not want any request to undersand the reason on their talk page they do delete requests in this way from talk pages !! पान का ? काढा (चर्चा) ००:२६, ३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०[संपादन]

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:४९, २३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

क्या हुआ तेरा वादा, वो क़सम वो इरादा ?[संपादन]

आपकी

तरीही मी सत्यवती (चर्चा) ०८:३३, १७ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

Some questions[संपादन]

Gentleman since you have applied for sysopship, I will love to vote for you but before that here are some basic questions for you . Take this as a good opportunity to present your case before Marathi WIkipedians

 • On Marathi language Wikipedia including your sysop request you have been seen using English language only , to continue to use english you used embassy but you continued english only as language of communication ,Can Marathi WIkipedians understand Why so ?
English is preferred language for requesting sysop as mentioned on the top of the request page (विकिपीडिया:कौल/प्रचालक)
 • What was your language of instruction at you school level Marathi Medium ? Semi english ? English ? How much do you understand lingustic nuances of Marathi language to differentiate between valid critc and abusive language ?
This is irrelevant in the current context.
 • Can you define please words 'Community' and ' Project Independance' in your view ?
Please share context/example so that I can answer accurately.
 • Has Marathi Wikipedia community ever accepted you as a neutral and impartial person while taking crtical

decesion ?

It depends on individuals perspective of community and its scope and bondings. However I believe in NPOV (Neutral Point of View) and AGF (Assumed Good Faith).
 • How do you see different kind of criticism ? Do you get easily prejudiced against people putting up criticism ? What is your method of differentiating between valid criticism and abusive language ? Usually you have prefered to hide from crtics and crtiticism or you are a sport you are to accept your mistakes ? any examples ?
As I said, I believe in NPOV and AGF.
 • Time and again it has been claimed on Marathi Wikipedia that you have साटलोट,sweet deal relationships and Confict of intrest issues with people named Sudhanwa Joglekar, Mandar Kulkarni , Abhijeet Safai ,Shananu Oak.Can you please put on record your real relationships with those people in real life ?
I would like to keep virtual and real world activities separate. I can answer this in real life, in-person.
 • Have you ever used Shananu Oak user account to hide any facts and details from Marathi people ? What facts you have hidden ?
I am not aware of 'Shananu Oak' user account.
 • According to you what efforts have been taken by user shivshree for WIki source , Why user Shivshree has been side lined in sysopship at Marathi WIkisource , Please explain .
I have no idea about user account 'shivshree' and its activities on wikisource or anywhere else.
 • What is you openion on user banning policy ? it is a tool of prevention or a tool of punishment ? How well read about this aspect of WIkipedia Culture and a what is your record of actions on Marathi WIkisource in this respect?
I believe and try to follow the guidelines mentioned on meta regarding banning.
 • Time and again it has been claimed that your action against user Nitin Kadu on Marathi language wikisource was of vengeance and have you misused banning rights as tool of punishment ?Are you sure no one in wikipedia belives that your wrongfull actions at Marathi Wikisource are spilling over at Marathi WIkipedia and are real cause of many conflicts on Marathi WIkipedia ?
Being the follower of polices on meta, user 'Nitin Kadu' was banned for crosswiki banning. Also the user has been found doing copyright violations. The reason was update accordingly on URL http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80
 • Did you know user Nitin Kadu in personal life ? What are your conflicts against user Nitin Kadu from your personal life ? With simmiller mistake you had done as a new comer on Marathi language Wikipedia you were trated with Kids glove by burocrat Mahitgar , Can you explain this hyppocrassy to take benefit being a newcomer but to punish another newcomer Or you have simmiller sweetdeal relationship with burocrat Mahitgar too ?
I do not know user 'Nitin Kadu' as of now. I would be happy to meet user 'Nitin Kadu' (or any other contributor for that matter).

Since you know truth about yourself , hope you will not do any hiding business this time and answer the questineer sincerelly ,and look forward too your answers in your own Marathi language to understand whether you are fluent enough for this job as sysop on Marathi Wikipedia.

I can answer all your queries in Marathi in-person.

MK100001 (चर्चा) १२:०७, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

आपले मत कळवावे[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४७, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]


पुरुष[संपादन]

पुरुष, तरुण, वरुण, करुण, गरुड, विरुद्ध, सुरुवात, मरुत, क्षयरुग्ण, कुरुक्षेत्र, गारुडी, रुपे, रुपये, रुतणे, तरुवर, तुरुतुरु असल्या शब्दांतला रु (र्‍ु ) ऱ्हस्व असतो..J (चर्चा) १२:०५, २७ मार्च २०१३ (IST)Reply[reply]


आपण कुठल्यातरी लेखात आलेला सत्पुरुष या शब्दातला रु सुधारून रू केला आहे. तसे करायला नको होते, हे सांगण्यासाठी ऱ्हस्व ’रु’च्या शब्दांची छोटीशी यादी दिली आहे. अनेकांना (आपणांस नव्हे) मराठीत दोन रु आहेत हेच माहिती नसते. काही फॉन्ट बनविणाऱ्यांनी फक्त दीर्घ रू आणि दीर्घ ॡ चीच सोय केली आहे. मराठी ख, ल, आणि श अनेक फॉन्ट्‌समध्ये नसतात. मराठी क्र हे अक्षर वर्णपटावरून गायब झाले आहे. ते अक्षर पूर्वी त्र च्या उजव्या बाजूला क ची वाटी जोडून लिहीत. काही फॉन्ट्समध्ये श्र हे अक्षर मुळाक्षर म्हणून दिलेले असते, त्यामुळे शृंगार हाशब्द बहुधा श्रृंगार असा चुकीचा छापला जातो. फॉन्ट्स तयार करणाऱ्यांना मराठी येत नाही आणि ज्यांना मराठी येते त्यांना फॉन्ट्‌स करता येत नाहीत. अशी परिस्थिती जोवर आहे, तोवर असेच चालणार.

हाच प्रकार जाहिरात क्षेत्रात आहे. ज्यांना मराठी येते त्यांना जाहिराती बनवता येत नाही, आणि जे जाहिराती बनवतात त्यांना मराठी येत नाही. त्यामुळे ९९ टक्के जाहिरातीतले मराठी अशुद्ध असते....J (चर्चा) १२:४३, २९ मार्च २०१३ (IST)Reply[reply]

शुद्धलेखन सुधारणा[संपादन]

तुम्ही करीत असलेले अलीकडील बदल सांगकाम्याकरवी करून घेणे अगदी सोपे आहे तरी कृपया एखादा सांगकाम्या वापरून शुद्धलेखन बदलाचे व तत्सम repeatitive कामे करुन घ्यावीत.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) २०:३९, ३१ मार्च २०१३ (IST)Reply[reply]