"कृष्ण जन्माष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जन्माष्टमी''' म्हणजे [[कृष्ण]] जन्माचा दिवस. श्रावण |
'''जन्माष्टमी''' म्हणजे गोकुळ अष्टमी [[कृष्ण]] जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. मध्य प्रदेशात आणि भारताच्या बर्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. |
||
या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोर्यावरून पोचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{साचा:हिंदू सण}} |
{{साचा:हिंदू सण}} |
१४:४३, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. मध्य प्रदेशात आणि भारताच्या बर्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते.
या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोर्यावरून पोचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |