चर्चा:कृष्ण जन्माष्टमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खरे पाहता श्रीकृष्णाने त्याच्या सर्वच समाजगटातील मित्रांना एकत्र केले हे एकप्रकारे संघटनेचेच काम आहे. त्याने त्याच्या मित्रांसोबत; समाजाला त्रास देणा-या लोकांचा,बिमोड करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आदर्श घेवूनच दहीहंडीच्या निमित्ताने एकत्र येवून सर्वानी समाजला उपयोगी अशी कामे केली पाहिजेत.आर्या जोशी (चर्चा)

Gnome-edit-redo.svgTiven2240:येथील वर्ग भागातील चित्र हवे साचा कृपया काढावा.चित्र घातली आहेत. आर्या जोशी (चर्चा) १७:४१, ४ ऑगस्ट २०१८ (IST)

हे वर्ग साचा {{हिंदू सण}} यांनी जोडले आहे. यावर उचित बदल करण्यास सूचना दिल्या आहेत. लवकर ते काढले जाईल. नोंद करण्यास धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला१८:०७, ४ ऑगस्ट २०१८ (IST)