Jump to content

"अरुणाचल प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:


== भूगोल ==
== भूगोल ==
अरुणाचलच्या [[दक्षिण]]ेला [[आसाम]] हे राज्य आहे तर [[पश्चिम]]ेला [[भूतान]], [[उत्तर]]ेला [[चीन]] तर [[पूर्व]]ेला [[म्यानमार]] हे [[देश]] आहेत. अरूणाचलचे [[क्षेत्रफळ]] ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर [[लोकसंख्या]] १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. [[मोनपा]] व [[मिजी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. अरूणाचलची [[साक्षरता]] ६६.९५ टक्के आहे. या राज्यात [[आदिवासी]]ंचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. [[भात]], [[मका]] व [[नाचणी]] ही अरूणाचलमधील प्रमुख [[पिक]]ं आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.
अरुणाचलच्या [[दक्षिण]]ेला [[आसाम]] हे राज्य आहे तर [[पश्चिम]]ेला [[भूतान]], [[उत्तर]]ेला [[चीन]] तर [[पूर्व]]ेला [[म्यानमार]] हे [[देश]] आहेत. अरूणाचलचे [[क्षेत्रफळ]] ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर [[लोकसंख्या]] १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. [[मोनपा]] व [[मिजी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. अरूणाचलची [[साक्षरता]] ६६.९५ टक्के आहे. या राज्यात [[आदिवासी]]ंचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. [[भात]], [[मका]] व [[नाचणी]] ही अरूणाचलमधील प्रमुख पिके आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.


अरुणाचल हे अतुलनिय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने [[पर्यटन]]ाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.
अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने [[पर्यटन]]ाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.


== जिल्हे ==
== जिल्हे ==
ओळ ४५: ओळ ४५:


अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.
अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.

==राजवट==
२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अ्रुणाचल प्रदेशावर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मात्र राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तेथे पुन्हा काँग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यात ९ डिसेंबर २०१५ रोजी राज्यपालांनी काढलेले सर्व आदेश व निर्णय रद्दबातल केले.

===घटनाक्रम===
* डिसेंबर २०१४- मुख्य मंत्री नाबाम तुकी यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कालिखो पूल यांना मंत्रिमंडळातून वगळले.
* एप्रिल २०१५- पूल यांनी सरकारने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला व काँग्रेसने त्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे काढून टाकले.
* १ जून २०१५- ज्योती प्रसाद राजखोवा यांनी राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली.
* २१ ऑक्टोबर २०१५- विधानसभेचे पाचवे अधिवेशन संपले.
* ३ नोव्हेंबर २०१५- राज्यपालांनी सहावे अधिवेशन १४ जानेवारी २०१६ रोजी बोलावले.
* नोव्हेंबर २०१५- काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना तर भाजप आमदारांनी सभापतींना काढण्याची मागणी केली.
* ९ डिसेंबर २०१५- राज्यपालांनी अधिवेशन १४ जानेवारी ऐवजी १६ डिसेंबर २०१५ रोजी म्हणजे आधीच बोलावले.
* १५ डिसेंबर २०१५- सभापती नाबामा रेबिया यांनी काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांपैकी १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली.
* १६ डिसेंबर २०१५- उपसभापतींनी सांगितले की, सहावे अधिवेशन २५ डिसेंबरला सुरू करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर आहे.
* १६ डिसेंबर २०१६- तुकी सरकारने विधानसभेला कुलूप लावले व दुसर्‍या इमारतीत अधिवेशन घेतले व तेथे ३३ आमदार उपस्थित होते. सभापती नाबिया यांना काढण्याचा ठराव मंजूर झाला व नवीन सभापती नियुक्त करण्यात आले.
* १७ डिसेंबर २०१५- कम्युनिटी हॉल पाडल्याने बंडखोरांनी विधानसभेत बैठक घेतली व तुकी यांच्या विरोधात मतदान केले तसेच पूल यांना मुख्यमंत्रिपदी नेमण्याच्या बाजूने मतदान केले. रेबिया यांनी गुवाहाटी न्यायालयात विधानसभा स्थगित ठेवण्याची याचिका दाखल केली.








०७:१२, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

  ?अरुणाचल प्रदेश

भारत
—  राज्य  —
Map

२७° ०३′ ३६″ N, ९३° २२′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ त्रुटि: "८३७४३ चौ.कि.मी." अयोग्य अंक आहे चौ. किमी
राजधानी इटानगर
मोठे शहर इटानगर
जिल्हे १७
लोकसंख्या
घनता
१३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११)
• १७/किमी
भाषा इंग्रजी, हिंदी
राज्यपाल जोगिंदर जसवंत सिंह
मुख्यमंत्री नाबाम तुकी
स्थापित २० फेब्रुवारी १९८७
विधानसभा (जागा) Unicameral (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AR
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ
अरुणाचल प्रदेश चिन्ह

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीनम्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.

इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[]

इतिहास

आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य इ.स. १९८७ साली स्थापन झाले.

भूगोल

अरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपामिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मकानाचणी ही अरूणाचलमधील प्रमुख पिके आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.

अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.

राजवट

२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अ्रुणाचल प्रदेशावर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मात्र राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तेथे पुन्हा काँग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यात ९ डिसेंबर २०१५ रोजी राज्यपालांनी काढलेले सर्व आदेश व निर्णय रद्दबातल केले.

घटनाक्रम

  • डिसेंबर २०१४- मुख्य मंत्री नाबाम तुकी यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कालिखो पूल यांना मंत्रिमंडळातून वगळले.
  • एप्रिल २०१५- पूल यांनी सरकारने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला व काँग्रेसने त्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे काढून टाकले.
  • १ जून २०१५- ज्योती प्रसाद राजखोवा यांनी राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली.
  • २१ ऑक्टोबर २०१५- विधानसभेचे पाचवे अधिवेशन संपले.
  • ३ नोव्हेंबर २०१५- राज्यपालांनी सहावे अधिवेशन १४ जानेवारी २०१६ रोजी बोलावले.
  • नोव्हेंबर २०१५- काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना तर भाजप आमदारांनी सभापतींना काढण्याची मागणी केली.
  • ९ डिसेंबर २०१५- राज्यपालांनी अधिवेशन १४ जानेवारी ऐवजी १६ डिसेंबर २०१५ रोजी म्हणजे आधीच बोलावले.
  • १५ डिसेंबर २०१५- सभापती नाबामा रेबिया यांनी काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांपैकी १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली.
  • १६ डिसेंबर २०१५- उपसभापतींनी सांगितले की, सहावे अधिवेशन २५ डिसेंबरला सुरू करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर आहे.
  • १६ डिसेंबर २०१६- तुकी सरकारने विधानसभेला कुलूप लावले व दुसर्‍या इमारतीत अधिवेशन घेतले व तेथे ३३ आमदार उपस्थित होते. सभापती नाबिया यांना काढण्याचा ठराव मंजूर झाला व नवीन सभापती नियुक्त करण्यात आले.
  • १७ डिसेंबर २०१५- कम्युनिटी हॉल पाडल्याने बंडखोरांनी विधानसभेत बैठक घेतली व तुकी यांच्या विरोधात मतदान केले तसेच पूल यांना मुख्यमंत्रिपदी नेमण्याच्या बाजूने मतदान केले. रेबिया यांनी गुवाहाटी न्यायालयात विधानसभा स्थगित ठेवण्याची याचिका दाखल केली.




संदर्भ