"मस्तानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
| संकीर्ण = |
| संकीर्ण = |
||
}} |
}} |
||
'''मस्तानी''' ही [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाचा]] राजा [[छत्रसाल]] यांची पुत्री असून [[थोरले बाजीराव पेशवे]] यांची [[पत्नी]] होती. त्यांना [[समशेर बहादुर]] नावाचा मुलगा होता. ती [[नृत्य]], [[गायन]], [[तलवार]], [[तिरंदाजी]] यात प्रवीण होती. त्याचबरोबर [[संत कबीर]], [[संत मीराबाई]], [[मस्ताना]], [[केशवदास]], [[तुलसीदास]] या संतांचे [[साहित्य]] तिला मुखोद्गत होते. [[उर्दू]] साहित्याचा, [[कुराण]]ाचाही तिने अभ्यास केला होता. मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती |
'''मस्तानी''' ही [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाचा]] राजा [[छत्रसाल]] यांची पुत्री असून [[थोरले बाजीराव पेशवे]] यांची [[पत्नी]] होती. त्यांना [[समशेर बहादुर]] नावाचा मुलगा होता. ती [[नृत्य]], [[गायन]], [[तलवार]], [[तिरंदाजी]] यात प्रवीण होती. त्याचबरोबर [[संत कबीर]], [[संत मीराबाई]], [[मस्ताना]], [[केशवदास]], [[तुलसीदास]] या संतांचे [[साहित्य]] तिला मुखोद्गत होते. [[उर्दू]] साहित्याचा, [[कुराण]]ाचाही तिने अभ्यास केला होता. |
||
मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून [[पुणे|पुण्यात]] आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने [[इ.स. १७४०]] साली हे जग सोडून गेली. |
|||
==मस्तानीचा वंश== |
|||
मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दु:ख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. त्याला ‘श्रीमत्’ म्हटले जाई. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे परिवारातील सदस्य अशा उपाध्या होत्या. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली. महादजी शिंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणविसाने अलिबहादूरला पाठविले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. ब्राह्मण राघोबाने आपल्याच पुतण्याचा खून केला, पण मस्तानीचे मुसलमान वंशज स्वामिनिष्ठेपासून कधी ढळले नाहीत. १८५७च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. तो मस्तानीचा वंशज होता. बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नबाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. प्रसिद्ध उर्दू शायर [[गालिब]] हासुद्धा मस्तानी वंशातील दूरच्या नात्याचा होता. आज इंदूरातील अॅडव्होकेट नबाब बहादूर यांचा परिवार बाजीराव-मस्तानीचा रास्त अभिमान बाळगून आहे. |
|||
==मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी== |
==मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी== |
||
ओळ ६०: | ओळ ६५: | ||
* ’बाजीराव मस्तानी’ नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक लावणीनृत्य आहे. |
* ’बाजीराव मस्तानी’ नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक लावणीनृत्य आहे. |
||
* बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. |
* बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. |
||
* मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी. लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले. |
|||
---- |
---- |
२३:५४, २३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
मस्तानी | |
---|---|
मृत्यू |
इ.स. १७४० पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा |
मृत्यूचे कारण | आजारपणामुळे |
चिरविश्रांतिस्थान | पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा |
धर्म | हिंदू |
जोडीदार | थोरले बाजीराव पेशवे |
अपत्ये | समशेर बहादुर |
वडील | छत्रसाल बुंदेला |
मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यांची पुत्री असून थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता. ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिने अभ्यास केला होता.
मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली.
मस्तानीचा वंश
मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दु:ख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. त्याला ‘श्रीमत्’ म्हटले जाई. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे परिवारातील सदस्य अशा उपाध्या होत्या. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली. महादजी शिंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणविसाने अलिबहादूरला पाठविले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. ब्राह्मण राघोबाने आपल्याच पुतण्याचा खून केला, पण मस्तानीचे मुसलमान वंशज स्वामिनिष्ठेपासून कधी ढळले नाहीत. १८५७च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. तो मस्तानीचा वंशज होता. बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नबाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. प्रसिद्ध उर्दू शायर गालिब हासुद्धा मस्तानी वंशातील दूरच्या नात्याचा होता. आज इंदूरातील अॅडव्होकेट नबाब बहादूर यांचा परिवार बाजीराव-मस्तानीचा रास्त अभिमान बाळगून आहे.
मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी
- मराठी भाषेतले 'रविराज तू, मी रोहिणी' हे नाटक बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आधारलेले होते. त्यात मस्तानीची नृत्यमय भूमिका सुहास जोशी करत असत.
- गजानन वाटवे यांचे दिग्दर्शन असलेले आणि ’बाजीराव आणि मस्तानी’ ही ओळ असलेले एक भावगीत आहे.
- ’बाजीराव मस्तानी’ नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक लावणीनृत्य आहे.
- बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.
- मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी. लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले.
पहा : मस्तानी तलाव