"श्रीनिवास कृष्ण पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

"प्राजक्ताची फुले'' हा त्यांच्या समग्र कवितांचा छोटेखानी संग्रह आहे. "चंद्रकला'' हे वृत्त त्यांच्या विशेष आवडीचे असावे, असे त्यांच्या एकंदर कवितांवरून दिसून येते. अनेक कविता याच वृत्तात आहेत.
"प्राजक्ताची फुले'' हा त्यांच्या समग्र कवितांचा छोटेखानी संग्रह आहे. "चंद्रकला'' हे वृत्त त्यांच्या विशेष आवडीचे असावे, असे त्यांच्या एकंदर कवितांवरून दिसून येते. अनेक कविता याच वृत्तात आहेत.

{{मराठी कवी}}

{{DEFAULTSORT:पाटणकर,श्रीनिवास कृष्ण}}

[[वर्ग:मराठी कवी]]

२३:४५, २९ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

श्रीनिवास कृष्ण पाटणकरांचा जन्म ११ नोव्हेंबर १९१५ रोजी सोलापुरात झाला व १९ ऑक्टोबर १९३६ रोजी ते या जगातून निघूनही गेले. अवघे बावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीला "प्राजक्ताची फुले' फारच आवडायची. त्यांच्या अनेक कवितांमधून या फुलाचा उल्लेख आढळतो.

"प्राजक्ताची फुले हा त्यांच्या समग्र कवितांचा छोटेखानी संग्रह आहे. "चंद्रकला हे वृत्त त्यांच्या विशेष आवडीचे असावे, असे त्यांच्या एकंदर कवितांवरून दिसून येते. अनेक कविता याच वृत्तात आहेत.