विनायक राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विनायक भाऊराव राउत या पानावरून पुनर्निर्देशित)
विनायक भाऊराव राऊत

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मागील निलेश नारायण राणे

जन्म इ.स. १९५४
राजकीय पक्ष शिवसेना

विनायक भाऊराव राऊत (जन्म : इ.स. १९५४) हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]