Jump to content

भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर.पी.आय. (कांबळे) या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "आरपीआयची साठ वर्षे". Maharashtra Times. 2021-07-20 रोजी पाहिले.
  2. "BBC News मराठी".