Jump to content

मोहम्मद हिदायत उल्लाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहम्मद हिदायत उल्लाह

भारताचे कार्यवाहू राष्ट्रपती
कार्यकाळ
२० जुलै १९६९ – २४ ऑगस्ट १९६९
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील वराहगिरी वेंकट गिरी (कार्यवाहू)
पुढील वराहगिरी वेंकट गिरी

कार्यकाळ
२० ऑगस्ट १९७७ – २० ऑगस्ट १९८२
राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी
मागील बी.डी. जत्ती
पुढील रामस्वामी वेंकटरमण

भारताचे ११वे सरन्यायाधीश
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०
मागील कैलास नाथ वांचू
पुढील जयंतीलाल छोटालाल शाह

जन्म १७ डिसेंबर, १९०५ (1905-12-17)
लखनौ,ब्रिटिश भारत
(आजचा उत्तर प्रदेश)
मृत्यू १८ सप्टेंबर, १९९२ (वय ८६)
बॉम्बे, महाराष्ट्र
धर्म इस्लाम

मोहम्मद हिदायत उल्लाह (१७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२) हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते.[ चित्र हवे ]