भुवनेश्वर प्रसाद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भुवनेश्वर प्रसाद सिंहा या पानावरून पुनर्निर्देशित)

भुवनेश्वरप्रसाद सिंह (१ फेब्रुवारी, इ.स. १८९९:भोजपूर, बिहार, भारत - १२ नोव्हेंबर, इ.स. १९८६) हे १ ऑक्टोबर, इ.स. १९५९ ते ३१ जानेवारी, इ.स. १९६४ या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पटणा आणि नागपूर उच्च न्यायालयांत न्यायाधीश होते.