झाकिर हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
झाकीर हुसेन

कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६७ – मे ३, इ.स. १९६९[१]
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील सर्वपल्ली राधाकृष्णन
पुढील वराहगिरी वेंकट गिरी (कार्यवाहू)

भारताचे उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१३ मे १९६२ – १२ मे १९६७
राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
मागील सर्वपल्ली राधाकृष्णन
पुढील वराहगिरी वेंकट गिरी

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१९५७ – १९६२

जन्म फेब्रुवारी ८ इ.स. १८९७
हैदराबाद, भारत
मृत्यू मे ३ इ.स. १९६९
नवी दिल्ली
राजकीय पक्ष अपक्ष
शिक्षण अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
धर्म मुस्लिम

डॉ. झाकिर हुसेन (उर्दू: ذاکِر حسین; फेब्रुवारी ८, इ.स. १८९७ - मे ३, इ.स. १९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी मजकूर). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 


मागील
सर्वपल्ली राधाकृष्णन
भारतीय राष्ट्रपती
मे १३, इ.स. १९६७- मे ३, इ.स. १९६९
पुढील
वराहगिरी वेंकट गिरी
मागील
रंगनाथ रामचंद्र दिवाकर
बिहारचे राज्यपाल
जुलै ६, इ.स. १९५७- मे ११, इ.स. १९६२
पुढील
अनंतसेनम अय्यंगार